WhatsApp Group Join Now

BRTC: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

BRTC: बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत शासनाच्या अनुदानातून 30दिवसाचे निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण साठी उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जर आपण दहावी पास असाल आणि आपल्याला बांबू फर्निचर क्षेत्रामध्ये आवड असेल, तर आपण या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता. यासाठी फक्त दहावी पास ही पात्रता आहे, हे अर्ज आपण 31 डिसेंबर 2023 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत करू शकता. या प्रशिक्षणाचा कालावधी 30 दिवसाचा आहे व हे 100 टक्के शासकीय अनुदानातून येणारे प्रशिक्षण आहे..

प्रशिक्षणाचे नाव: बांबू फर्निचर प्रशिक्षण
कालावधी: 30 दिवस 3 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024
प्रवेश क्षमता: 20

Official Website: https://brtc.org.in/

उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे यादरम्यान असावे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://shorturl.at/dpsD3

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना आपण हा अर्ज पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष सादर करू शकता. अर्जासोबत आवश्यक ते डॉक्युमेंट पाठवावीत. विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारले जाते.अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, चंद्रपूर बंगला नंबर 28, सिविल लाईन, आकाशवाणी जवळ, चंद्रपूर- 442 401

Share this post:

Leave a comment