WhatsApp Group Join Now

BCGM Bharati: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती

BCGM Bharati: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 75 रिक्त पदे आहेत व कनिष्ठ वकील या पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व हे अर्ज 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील या हिशोबाने आपल्याला पाठवायचे आहे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा (Post Name, Educational Qualification and Vacancy)

ही भरती आहे ती कनिष्ठ वकील या पदासाठी आहे व जे उमेदवार एलएलबी ही पदवी धारण करतात व ज्यांना तीन ते पाच वर्षाचा अनुभव आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती एकूण 75 जागांसाठी आहे. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवा जेणेकरून ते अर्ज 16 फेब्रुवारी च्या आत दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील.

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण(Examination fee, pay scale and place of employment)

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल व निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी काम करावे लागेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Law Officer, Legal Department, 3rd Floor, Brihanmumbai Municipal Corporation, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ijH06
ऑफिशियल वेबसाईट: https://shorturl.at/pEJM1

बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी अर्ज कसा करावा..?(How to apply for Brihanmumbai Municipal Corporation..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जे उमेदवार इच्छुक आहे त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे व हा अर्ज 16 फेब्रुवारी 2024 च्या आत पोहोचेल या हिशोबाने पाठवायचा आहे. हे अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत कारण अर्ज अपूर्ण राहिल्यास हा उमेदवार अपात्र होऊ शकतो. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

This recruitment is for the post of Junior Advocate and candidates who hold LLB degree and having experience of three to five years can apply for this recruitment. This recruitment is for total 75 seats. So this is a good opportunity for the candidates to send the application form as early as possible so that the application form reaches the given address within 16th February.

No examination fee has been charged for this recruitment. Selected candidates will get salary as per rules and after selection candidates will have to work in Mumbai, Maharashtra.

Application Address: Law Officer, Legal Department, 3rd Floor, Brihanmumbai Municipal Corporation, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001.
Click here to view the ad: https://shorturl.at/ijH06
Official Website: https://shorturl.at/pEJM1

You have to apply for this recruitment through offline mode. Candidates who are interested should apply to the above mentioned address and send this application within 16th February 2024. Necessary documents should be attached while sending this application as incomplete application may disqualify the candidate. Please see advertisement for more details.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment