Army Bharati: भारतीय सैन्य मध्ये एनसीसी स्पेशल इंटरेस्ट स्कीम 2024-56 कोर्सच्या विविध रिक्त जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. हे अर्ज आपण 6फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा |
NCC Special Entry (Men) | 50 |
NCC Special Entry (Women) | 05 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाम व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
NCC ‘C’ Certificate Holders | 01) 50% गुणांसह पदवीधर 02) 02 वर्षे NCC मध्ये सेवा 03) एनसीसी प्रमाणपत्र. |
Ward of Battle Casualties of Army Personnel | 50% गुणांसह पदवीधर |
वयाची अट व शुल्क
उमेदवार हा 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2005 या दरम्यान जन्मलेला असावा. ज्या उमेदवारांचा जन्म यादरम्यान झालेला आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
वेतनमान
या पदासाठी 56,100 ते 2,50,000 रुपये इतके वेतन मिळू शकते, त्यामुळे उमेदवारांसाठी ही एक अतिशय चांगली संधी आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/rHST7
ऑफिशियल वेबसाईट: https://www.indianarmy.nic.in/home
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करायचे आहे. व पुढील स्टेप्स फॉलो करून हा अर्ज भरायचा आहे. हा अर्ज 6 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत भरण्याची मुदत आहे. तरी शेवटच्या तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
Army Bharati: Applications are invited from eligible and interested candidates for various vacancies of NCC Special Interest Scheme 2024-56 Course in Indian Army. Want to do it online. You can do this application till 6th February 2024. Please see advertisement for more details.