WhatsApp Group Join Now

Akola Zilha Bank Bahrati:अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये 100 रिक्त जागांसाठी मोठी भरती

Akola Zilha Bank Bahrati: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून, यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी एकूण 100 रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा व अर्ज करावेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी आहे.

पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता

या जागा ज्युनिअर क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी आहेत यासाठी उमेदवार हा 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण झालेल असावा. तसेच उमेदवाराने कम्प्युटर संबंधित एखादा कोर्स केलेला असावा यासाठी खालील तक्ता व्यवस्थित पहा.

पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Junior ClerkDegree with at least 50%  (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A./ B.C.M./ M.C.M/ B.E./ B. Tech. (कॉम्प्युटर संबंधित)100

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 30 वर्षे या दरम्यान असावे. या भरतीसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याला महाराष्ट्र राज्यातील अकोला येथे काम करावे लागेल. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये होईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:https://ibpsonline.ibps.in/awdccbdec23/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://shorturl.at/lHS48
ऑफिशियल वेबसाईट:https://ibpsonline.ibps.in/awdccbdec23/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. हा अर्ज आपणास ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून तो आपण 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत भरू शकता. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात एकदा वाचावी.

Share this post:

Leave a comment