AIIA Bharati: अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेमध्ये मोठी भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. यामध्ये विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा आहेत.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता रिक्त जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
नॉन टिचिंग पोस्ट्स | पदवीधर(Degree Holder)/ पदव्युत्तर पदवी/बी.एस्सी (BSC)/12वी उत्तीर्ण/इंजीनिअरिंग पदवी/जीएनएम(GNM) | 125 |
परीक्षा शुल्क
परीक्षा शुल्कासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | General/OBC EWS | SC/ST |
Group A | 1000/- रुपये | 500/- रुपये |
Group B & C | 500/- रुपये | 250/- रुपये |
वेतनमान
वेतनमान: नियमानुसार
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://aiiarecruitment.org/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/kKNWX
ऑफिशियल वेबसाईट: https://aiia.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपण 31 जानेवारी 2024 पर्यंत करू शकता. अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे जवळ ठेवावे. कारण अर्ज भरत असताना कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी आपल्याला अपलोड करावी लागते. आवश्यक ते कागदपत्रे नसल्यास अर्ज भरला जात नाही. म्हणून ही काळजी घ्यावी.
पदवीधरांसाठी एक चांगली संधी आहे. यामध्ये आपण पदव्युत्तर पदवी, पदवीधर, बीएससी, बारावी उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली असेल, तरीही आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये विविध पदांच्या अशा एकूण 125 रिक्त जागा आहेत. अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेमध्ये ही एक मोठी भरती निघाली असून या संधीचा फायदा आपण घ्यावा.
AIIA Bharati: All India Ayurvedic Institute has released a big recruitment and applications are invited from interested and eligible candidates. Last date to apply is 31 January 2024. It has a total of 125 vacancies for various posts. There is a good opportunity for graduates. In this, you can apply for this recruitment even if you have done Master’s Degree, Graduate, B.Sc, 12th Pass or Engineering Degree. There are total 125 such vacancies for various posts. This is a big recruitment in All India Ayurvedic Institute and we should take advantage of this opportunity.