Indian Army Bharati: भारतीय सैन्य ASC सेंटर मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती

Indian Army Bharati: भारतीय सैन्याच्या ए एस सी सेंटर मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. हा अर्ज आपण 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. … Continue reading Indian Army Bharati: भारतीय सैन्य ASC सेंटर मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती