MRSAC Recruitment: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर मध्ये विविध पदांची भरती

MRSAC Recruitment: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर नागपूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 13 रिक्त जागा आहेत. त्यामध्ये सीनियर प्रोग्रामर, जुनियर प्रोग्रामर आणि असिस्टंट प्रोग्रामर या रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारेच होणार नाही वही मुलाखत 10 जानेवारी … Continue reading MRSAC Recruitment: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर मध्ये विविध पदांची भरती