WhatsApp Group Join Now

सोलापूर महानगरपालिका नवीन भरती

सोलापूर महानगरपालिका भरती: सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध अशा पदांसाठी मोठी भरती निघाली असून, यामध्ये 76 रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य), केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर या पदांच्या जागा आहेत.

पद क्रमांकपदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी47
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical)यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवी.02
3कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) / Assistant Junior Engineer (Civil)स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा24
4केमिस्टChemistरसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री)01
5फिल्टर इन्स्पेक्टरFilter Inspectorरसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी)02
वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सूट राहील.
वेतनमान: २५,५००/- ते १२२८००/- रुपये
परीक्षा शुल्क: १००० रुपये/- मागासवर्गीय उमेदवारांसाठी ९०० रुपये/- माजी सैनिक व दिव्यांग यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण: सोलापूर

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/prP19
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/HL148
ऑफिशियल वेबसाईट: http://www.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी आपणास https://shorturl.at/HL148 या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण 31 डिसेंबर 2023 पर्यंत करू शकता. अर्ज करत असताना लागणारी कागदपत्रे जवळ बाळगावीत. अधिक माहितीसाठी www.solapurcorporation.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी.

Share this post:

Leave a comment