शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे विविध इंजिनिअरिंग विभागाच्या Adjunct Professor पदाच्या रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
पदाचे नाव: Adjunct Professor (Civil Engg, Electrical Engg, Mechanical Engg and E & TC Engg Department)
ऑफिशियल वेबसाईट: http://www.gcekarad.ac.in/
परीक्षा शुल्क: उमेदवार साठी कोणतेही शुल्क नाही
नोकरी करण्याचे ठिकाण: कराड, जिल्हा सातारा
वेतनमान: नियमानुसार
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dBHKP
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज करायचा आहे. त्यासाठी https://forms.gle/WjTaDfjqF3YnmVWf8 या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा. फॉर्म भरत असताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.