महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर 3 श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड आणि प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे. पदांची संख्या ही खालील प्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रताही पदानुसार वेगवेगळे आहे तरी त्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज केव्हा करू शकता: अर्ज करण्याची मुदत ही 4 डिसेंबर 2023 ते दिनांक 18 डिसेंबर 2023 या दरम्यान असेल.
परीक्षा शुल्क किती असेल:
सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000 रुपये
शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये
अर्ज कुठे करावा :
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
https://bombayhighcourt.nic.in