WhatsApp Group Join Now

भारतीय नौदलामध्ये विविध  जागांसाठी मोठी पद भरती

इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलामध्ये विविध पदांच्या जवळपास 910 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे, तरी या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक हे 31 डिसेंबर 2023 असून लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज भरावेत.  

पदे व रिक्त जागांचा तपशील यासाठी खालील तक्ता पाहावा.

पद क्रमांकपदांचे नावजागा
1Chargeman (Ammunition Workshop)22
2Chargeman (Factory)20
3Senior Draughtsman (Electrical)142
4Senior Draughtsman (Mechanical)26
5Senior Draughtsman (Construction)29
6Senior Draughtsman (Cartographic)11
7Senior Draughtsman (Armament)50
8Tradesman Mate610

पदे व शैक्षणिक पात्रता आणि वयाचे अट यासाठी खालील तक्ता पाहावा

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वय
1बी.एस्सी (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.18 ते 25 वर्षे
2बी.एस्सी (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.18 ते 25 वर्षे
301) 10वी उत्तीर्ण  02) आयटीआय (ड्राफ्ट्समनशिप).  03) 03 वर्षे अनुभव18 ते 25 वर्षे
401) 10वी उत्तीर्ण  02) आयटीआय (ड्राफ्ट्समनशिप).  03) 03 वर्षे अनुभव18 ते 25 वर्षे
501) 10वी उत्तीर्ण  02) आयटीआय (ड्राफ्ट्समनशिप).  03) 03 वर्षे अनुभव18 ते 25 वर्षे
601) 10वी उत्तीर्ण  02) आयटीआय (ड्राफ्ट्समनशिप).  03) 03 वर्षे अनुभव18 ते 25 वर्षे
701) 10वी उत्तीर्ण  02) आयटीआय (ड्राफ्ट्समनशिप).  03) 03 वर्षे अनुभव18 ते 25 वर्षे
801) 10वी उत्तीर्ण  02) आयटीआय18 ते 25 वर्षे

परीक्षा शुल्क: 295/- रुपये  SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही

वेतन:  नियमानुसार

 नोकरी करण्याचे ठिकाण : भारत

 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.joinindiannavy.gov.in/en/page/civilian.html

 अर्ज कसा करावा:

 अर्ज हा आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने करू शकता यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरावे लागतील.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

 आणखीन सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

Share this post:

Leave a comment