WhatsApp Group Join Now

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 42 रिक्त जागांसाठी भरती

पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal) विविध पदांच्या 42 अशा रिक्त जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहे. कृपया जाहिरात बघावी व आपण जर पात्र असाल तर 26 डिसेंबर 2023 या तारखेपर्यंत आपल्याला या जागांसाठी अर्ज करायचा आहे. या परीक्षेसाठी आपणास कोणतेही शुल्क लागणार नाही व वेतनमान हे नियमानुसार आहे.आपले नोकरी करण्याचे ठिकाण हे पुणे आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता एस एम जोशी हॉल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेदिक कॉलेज शेजारी, पुणे 11.

पदाचे नाव व रिक्त जागा यांसाठी खालील तक्ता पाहावा

पद क्र.पदांचे नावरिक्त जागा
1फोटोग्राफी(Photography), व्हीडीओ शुटींग(Video Shooting) व फोटो लॅमीनेशन, अडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक01
2वायरींग(Wiring), मोटार रिवायडींग (Motor Winding)व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक01
3फ्रिज(Fridge), एसी(AC) दुरूस्ती प्रशिक्षक01
4मोबाईल(Mobile) दुरूस्ती प्रशिक्षक01
5फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक(Fashion Designing Trainer)03
6एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक01
7ब्युटीपार्लर प्रशिक्षक(Beauty Parlor Trainer)03
8दुचाकी वाहन प्रशिक्षक(Two Wheeler TRainer)01
9दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक01
10चारचाकी(Four Wheeler) वाहन दुरुस्ती प्रशिक्षक01
11चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक01
12कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक(Computer Typing Trainer)02
13इंग्रजी(English) संभाषण कला प्रशिक्षक03
14जेन्टस् पार्लर (बेसीक व अडव्हान्स) प्रशिक्षक01
15संगणक हार्डवेअर(Computer Hardware), LINUX (REDHAT) प्रशिक्षक02
16संगणक बेसिक(Computer Basic) MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक06
17शिलाई मशिन दुरूस्तीकार (प्रशिक्षण केंद्र)01
18एम्ब्रॉयडरी मशिन दुरूस्तीकार01
19प्रशिक्षण केंद्र समन्वयक03
20प्रकल्प समन्वयक(Project Co-coordinator)02
21प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहाय्यक03
22प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक03
पद व त्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्हता यासाठी खालील तक्ता पाहावा
पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
11 वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण
21 वर्ष कालावधीचे विषयांकित 7 शासनमान्य आय. टी. आय. उत्तीर्ण
3विषयाकिंत डिप्लोमा(Diploma) / शासनमान्य आय.टी.आय.(I.T.I) उत्तीर्ण
4डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक) / विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण / एम.सी.व्ही.सी.
5शिवणकामाचा शासनमान्य 1वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
6विषयाकिंत 1वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
7ब्युटीपार्लर ABTC/ सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण
8एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य ITI उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी. उत्तीर्ण
9विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
10एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग
11विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
12इ. १२ वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन | परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण, एमएससीआयटी उतीर्ण. 
13B.A.(English)/M.A.(English)
14ब्युटीपार्लर एबीटीसी / सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण
15B.E. (Electronic)
16बी.सी.ए / एम.सी.ए / बी.सी.एस./ एम.सी.एस./ एम.सी.एम / आय.टी.
17विषयांकित कामाचा 3 वर्षाचा अनुभव
18विषयांकित कामाचा 3 वर्षाचा अनुभव
19MSW / पदवीधर. MSW उमेदवारास प्राधान्य
20MSW / पदवीधर. MSW उमेदवारास प्राधान्य
21किमान १२ वी उत्तीर्ण मराठी टायपिंग शब्द प्रति मिनीट ३० किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रति मिनीट ४०, एम.एस.सी.आय.टी.
22साक्षर(Literate)
पद व त्यासाठी असणारी वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा
पद क्रमांकखुला प्रवर्ग (Open)मागासवर्गीय (Reserved)
1 ते 1818 वर्षे ते 58 वर्षापर्यंत
19 ते 2218 वर्षे ते 38 वर्षापर्यंत05 वर्षे सूट
ऑफिशियल वेबसाईट: http://www.pmc.gov.in

अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला समक्ष किंवा पोस्टाद्वारे अर्ज करायचा आहे.
आपला अर्ज पोहोचण्याची तारीख ही 26 डिसेंबर 2023 आहे. अर्ज पाठवताना आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत.
सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात वाचावी.

Share this post:

Leave a comment