एसबीआय (SBI) मध्ये कनिष्ठ सहयोगी लिपिक पदांच्या 8283 रिक्त पदांसाठी मोठी भरती निघालेली असून यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 7 डिसेंबर 2023 होती परंतु ती वाढवून दहा डिसेंबर 2023 करण्यात आलेली आहे. तरी जे उमेदवार काही कारणास्तव हा अर्ज भरू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे तरी त्यांनी आपला फॉर्म त्वरित भरावा.

पदांचे नाव: कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक समर्थन आणि विक्री) / Junior Associate (Clerk) (Customer Support & Sales)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची पात्रता : 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा