WhatsApp Group Join Now

अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांची भरती

अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये रिक्त पदांची भरती चालू असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ही 16 डिसेंबर 2023 आहे. अर्ज आपण ई-मेल ही करू शकता.

विविध पदे व त्यांच्यासाठी असणाऱ्या रिक्त जागांसाठी खालील तक्ता पाहावा.

पद क्रमांकपदांचे नावजागा
1I.T. पायाभूत सुविधा व्यवस्थापन अधिकारी / I.T. Infrastructure Management officer01
2सुरक्षा आणि ऑडिट अनुपालन अधिकारी / Security & Audit Compliance officer01
शैक्षणिक पात्रतेसाठी खालील तक्ता पाहावा.
पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
1BEIT/BE Comp./MCS / MCA (Any Certification e.g. CCNA, CCNP, MCSE, ITIL be preferred)
2BEIT/BE Comp./MCS/ MBA/MCA (Any Certification e.g. CA/CISSP/CISA/CEH/ DISA will be preferred.
वयाची मर्यादा : 27 ते 45 वर्षे
परीक्षा शुल्क : नाही
वेतन: नियमाप्रमाणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : No. 33, Market Yard, Station Road, Ahmednagar – 414 001. Phone (0241) 2322222.
मेल आयडी : recruitment@amcbank.in
ऑफिशियल वेबसाईट : www.amcbank.in

अर्ज कसा करावा
*.या रिक्त पदांसाठी आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपण आपला अर्ज ईमेल द्वारे पाठवू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी आपण आपला अर्ज हा पोस्टाच्या मदतीने पाठवू शकता.
*.अर्ज करत असताना आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
*.अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment