स्नेल पटेलच्या शतकानंतर जयदेव उनाडकटची ४६ धावांची महत्वाची खेळी, तिसऱ्या दिवस अखेर विदर्भची ६० धावांची आघाडी

जामठा मैदान, नागपुर येथे खेळविण्यात येत असलेल्या रणजी २०१८-१९ च्या अंतिम सामन्यांत विदर्भ आणि सौराष्ट्रचे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते.

Read more