एकता बिष्ट आणि शिखा पांडेसमोर इंग्लंडची घसरगुंडी, पहिल्या सामन्यांच भारताचा इंग्लंडवर ६६ धावांनी विजय!!

न्युझिलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीस संघाचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे भारत आणि इंग्लंडमधील मालिका रोमांचक होणार

Read more