थंपी आणि वॉरियरसमोर गुजरातची शरणागती, केरळची पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक

वायनाड येथे खेळविण्यात आलेल्या गुजरात आणि केरळमधील उप-उपांत्य सामन्यांत गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Read more