दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत भारताचा ६ गडी राखून विजय, मालिका १-१ ने बरोबरीत

पहिल्या सामन्यांत ३४ धावांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याच्या दृष्टीने भारतीय संघ मैदानात उतरला होता

Read more