मुजीब उर रहेमान आणि दौलत झदरानच्या गोलंदाजीसमोर आर्यलॅंडचा १६१ धावात खुर्दा, अफगाणिस्तानचा ५ गड्यांनी विजय!!

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत अफगाणिस्तानने आर्यलॅंडचा ३-० ने पराभव करत मालिकेवर आपला कब्जा केला होता. त्यामुळे एकदिवसीय मालिकेपुर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडुंचा

Read more