मुंबईने चौथ्यांना IPL ट्रॉफी जिंकली

विओ आयपील (IPL) चा अंतिम सामना मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम, हैदराबाद येथे रंगला. मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांनी लीग सामने अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर समाप्त केले. मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स मध्ये Read more