इराणी चषकातील विक्रम १९५९-२०१८

इराणी चषक १९५९-२०१८

संघाच्या सर्वाधिक धावा – विदर्भ ८००/७ डाव घोषीत वि. शेष भारत

निच्चांकी धावसंख्या शेष भारत ८३ वि. मुंबई

सर्वाधिक धावा – वासिम जाफर (मुंबई, शेष भारत, विदर्भ) १२ सामन्यांत १२९४ धावा

सर्वाधिक बळी – पद्माकर शिवलकर (मुंबई) ५१ बळी

सर्वोच्च धावा – वासिम जाफर (विदर्भ) २८६ धावा

सर्वाधिक शतक – दिलीप वेंगसरकर (मुंबई) ४ शतके

सर्वात मोठी भागिदारी – चेतेश्वर पुजारा व वृद्धिमान साहा (शेष भारत) ३१६* धावा वि. गुजरात

एका डावात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण – मुरली कर्तिक (शेष भारत) ९/७० वि. मुंबई

सामन्यांत सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण – अनिल कुंबळे (शेष भारत) १३/१३८ वि. दिल्ली

सर्वाधिक झेल व यष्टिचीत – नयन मोंगिया (बडोदा, शेष भारत) २३ झेल ३ यष्टिचीत

सर्वाधिक झेल – अजित वाडेकर (मुंबई) १४ झेल

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *